मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

Month: July 2023

क्राईम

माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांचे हरविलेले 1 लाख 25 हजारांचे एकूण 10 मोबाईल परत

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु / मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

“डिजिटल मीडिया एक संघ” या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची निवड.

प्रतिनिधी- फिरोज भालदार पुणे – डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची नुकतीच…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

अखिल भारतीय राजभाषा परिषद यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव

प्रतिनिधी             हिंदी राजभाषा दिवस-२०२३ आणि अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

माळेगाव येथे पेरू शेतीशाळा संपन्न

प्रतिनिधी कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे तालुका कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत,…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये-कृषि आयुक्त

प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

पुणे ग्रामीण मध्ये २४१ गावांत स्वस्त धान्य दुकान परवाने देण्यात येणार

प्रतिनिधी  पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी 

प्रतिनिधी  आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

शेंडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिंडीचे आयोजन.

  प्रतिनिधी जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथे विध्यार्थी बाल गोपाळांनी आज आषाढी वारी निमित्त टाळ मृदुंगाच्या स्वरात दिंङीचे आयोजन…

mnewsmarathi 3 years