मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

Month: March 2024

माझा जिल्हा

रत्नागिरी ! राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांची बैठक संपन्न.

प्रतिनिधी – प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार आणि बारसू या दोन्ही भागाचा प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. २० एम.एम.टी.पी.ए .एवढा…

mnewsmarathi 2 years
क्राईम

चोरीच्या वाहनासह पळवलेल्या मुलीचा शोध, दहा वर्षांनंतर मुलगी पालकांच्या स्वाधीन

प्रतिनिधी चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना संशयित वाहनासह सापडला खरा पण, त्याच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगीही. ती कोण,…

mnewsmarathi 2 years
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

प्रतिनिधी चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील मारवड येथील पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) गळफास…

mnewsmarathi 2 years
क्राईम

पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या दोन आरोपींना सुरतमध्ये अटक

प्रतिनिधी भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही…

mnewsmarathi 2 years
क्राईम

समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

प्रतिनिधी मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी…

mnewsmarathi 2 years
क्राईम

एकतर्फी प्रेमातून महिलेसह सासूवर हल्ला; हल्लेखोर तरुण पसार

प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून एकाने महिला आणि तिच्या सासूवर हल्ला केल्याची घटना कोंढवा भागात घडली. पसार झालेल्या तरुणाचा शोध…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

बारामती! जागतिक महिला दिना निमीत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे ‘आनंदी पालकत्व ‘ विषयी भाग्यश्री तावरे यांचे व्याख्यान व माता पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन.

प्रतिनिधी : फिरोज भालदार जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ता. बारामती येथे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

बारामती ! महाशिवरात्र निमित्त सदोबाचीवाडी येथे धुमाळ परिवारातर्फे सर्व शिवभक्तांना मोफत रस वाटप .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथे धुमाळ परिवाराकडून महाशिवरात्र निमित्त सर्व शिवभक्तांना मोफत रस वाटपाचे आयोजन…

mnewsmarathi 2 years
क्राईम

अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

प्रतिनिधी एका तरुणाने अकरावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.पोट…

mnewsmarathi 2 years
क्राईम

धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रतिनिधी एका १२ वर्षीय मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात घडली.…

mnewsmarathi 2 years