पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य

प्रतिनिधी             सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा ७७वा वार्षिक संत समागम १६,१७ व १८ नोव्हेंबर, २०२४ ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ […]

Continue Reading

कौन्सिल हाॅल रस्त्यावर भरधाव बुलेट घसरून युवकाचा मृत्यू; आठवडभरात दुसरा बुलेट अपघात

प्रतिनिधी भरधाव बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॉल रस्त्यावर घडली. अपघातात युवकाबरोबर असलेला सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. एरंडवणे भागातील भरतकुंज परिसरात बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. बुलेट घसरुन झालेल्या अपघातात दोन युवकांचे मृत्यू झाले. भरधाव वेगामुळे अशा प्रकारचे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अर्पित शर्मा (वय २२, रा. […]

Continue Reading