बारामती ! आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश .

  प्रतिनिधी – बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. सोमेश्वर विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. १४ व १७ […]

Continue Reading

गाडीचा धक्का लागला म्हणून खून

प्रतिनिधी रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आदील खान (३५) असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील बैंगणवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री […]

Continue Reading

मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

प्रतिनिधी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पाेलिसांकडून चौकशी सुरू आहे. गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत […]

Continue Reading

पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले,तर सहा जण जखमी

प्रतिनिधी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.या तीन मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण,एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.तर हे दोघे जण बहिण भाऊ आहेत.या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading