वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद

प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक […]

Continue Reading

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

प्रतिनिधी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडीयराज मुरुगन (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील पूना क्लबजवळ डॉ. राजेंद्रसिंग मार्गावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. बंगले […]

Continue Reading

कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading