बाहेरील कारखान्यांना ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती संचालक मंडळ बंद करणार – श्री. पुरुषोत्तम जगताप

प्रतिनिधी श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याने आज अखेर ९३ दिवसांमध्ये ८६१३८९ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.५१ टक्के साखर उतारा राखत ९८८२५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. आपल्या साखर कारखान्याचे दैनंदिन साखर गाळप क्षमता ७५०० मे.टन प्रति दिन असतांना देखील प्रति दिवस ९२६२ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने आपण गाळप करत आहोत. तसेच आपल्या […]

Continue Reading

सौ. सुचिता जगन्नाथ साळवे. वाघळवाडी,सोमेश्वर नगर.यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरअरिंग अँड टेकनोलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. रविकुमार घोगरे,शर्मिलाताई नलावडे, श्री. धनंजय जमादार,डॉ. सुधीर लांडे, डॉ. सुधीर आटोळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले . साळवे मॅडम या […]

Continue Reading

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.१५: राज्य सरकाच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर […]

Continue Reading

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक दिलीप सुतार , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले , सोमेश्वर कारखाना संचालक सुनील भगत यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात […]

Continue Reading