लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज प्राप्त-तहसीलदार गणेश शिंदे

बारामती, दि.१७ : नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण ८ अर्ज स्विकारण्यात आले आहेत, प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय नलावडे, सहायक निबंधक प्रमोद दुर्गाडे, वनपरिक्षेत्र […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मधील सौ. मंदाकिनी ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराणे सन्मानित.

प्रतिनिधी – नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरअरिंग अँड टेकनोलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे व संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नीरा येथे वडगाव निंबाळकर मधील सौ मंदाकिनी ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. रविकुमार घोगरे, […]

Continue Reading