Home
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा सातारा पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृध्द दाम्पत्याला मदतीचा हात
प्रतिनिधी पावसाळ्यात अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सातारा :- आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात…जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देतात…आणि मुख्यमंत्री मार्गस्थ होतात… आपला संवेदनशील […]
वाणेवाडी पंचक्रोशीत परमपूज्य श्री निर्मला देवी यांच्या सहजयोग आत्मसाक्षात्काराचा विद्यार्थ्यांना लाभ
प्रतिनिधी आजच्या धकाधकीच्या युगात विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर अध्यात्म जोडीला हवे यासाठी वाणेवाडी पंचक्रोशीतील चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव बारामती ,साखरवाडी आठफाटा होळ सहजयोग केंद्राच्या साधकांनी विद्यार्थ्यांना दिला. आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उरली नाही. मन एकाग्र होत नाही तणातणावा पासून ते मुक्त व्हावे .आपले आयुष्य सुखा समाधानात […]
आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
प्रतिनिधी केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया […]
मु.सा. काकडे महाविद्यालयात एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमास मान्यता
प्रतिनिधी सोमेश्वरनगर: मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयास नुकतीच सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखे अंतर्गत एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. विज्ञान शाखेंतर्गत यापूर्वी एम एस्सी अनालिटिकल केमिस्ट्री हा अभ्यासक्रम महाविद्यालयात पूर्ण क्षमतेने चालवला जातो. नुकतीच महाविद्यालयास मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यामुळे सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्या शाखेतील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. काकडे महाविद्यालयात […]
बारामती ! बारामती रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी दर्शना गुजर.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभ नुकताच बारामती येथे संपन्न झाला, रोटरी क्लबच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीत आगामी काळात विविध विधायक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके यांनी दिली, याप्रसंगी फडके बोलत होत्या. बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष पदाची सूत्रे दर्शना संदीप गुजर यांनी तर सचिव पदाची सूत्रे […]
दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी *दूधाची भेसळ रोखण्यासाठी पथकाची स्थापना करणार* पुणे, :- दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करणार असून लवकरच यासंबधी निर्णय करण्यात येईल, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूध दरासंबधी राज्यातील […]
मु.सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी सोमेश्वरनगर – येथील मु.सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आर.एन.बापू शिंदे सभागृहात योग प्रशिक्षक सुधीर साळवे यांनी मार्गदर्शन करताना योगासने केल्याने शरीर निरोगी राहते योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतात. वाढता ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर योगाने मात करता येते. योगासने केल्याने शरीर मजबूत होते. […]
माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उमेदवारांनी प्रवेश घेण्याचे आवाहन
प्रतिनिधि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बु. ता. बारामती येथे प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू झाले असून उमेदवारांनी ११ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य यांनी केले आहे. या संस्थेत एक वर्ष मुदतीचे सहा व दोन वर्ष मुदतीचे दहा अशा एकूण सोळा व्यवसायामध्ये ४४० उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. संस्थेमध्ये […]
श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा…..
प्रतिनिधी निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुतचे अध्यक्ष, मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. यांनी निंबुत पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडू नये यासाठी२१ जून १९९९ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत ची स्थापना केली. व खऱ्या अर्थाने निंबुत परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. विद्यालयाचा वर्धापन दिन आज दिनांक २१जून २०२३ रोजी मोठ्या […]
खरीप हंगामातील पीक नियोजन शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी -कृषि आयुक्त सुनील चव्हाण
प्रतिनिधी यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली […]