Home
अन्न व औषध प्रशासनाची कार्यालये स्थलांतरित*
संपादक मधुकर बनसोडे. पुणे, दि. ८ :- सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत अन्न विभागाचे उद्योग भवन औंध येथील आणि औषध विभागाचे लकी बिल्डींग नवीन गुरुवार पेठ येथील कार्यालय अशी दोन्ही कार्यालये १ मे २०२३ पासून एफडीए भवन, पेठ क्र.४, प्लॉट क्र.१ व २, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, स्पाईन रोड, ॲकॉर्ड […]
वादग्रस्त पोस्ट वादग्रस्त विधाने. विघातक परिस्थिती निर्माण करतात.
प्रतिनिधी समाजकंटक हा कोणत्याही धर्माचा जातीचा नसतो. घरामध्ये किंवा जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून. समाजामध्ये दुफळी निर्माण होईल या प्रकारची वादग्रस्त विधाने वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकून मोकळा होतो. आणि मग त्यावर लाईक फॉलो क्रिया प्रतिक्रिया. ही समाज माध्यमाची परावलीचे समाज मनाचे खोटे मोजमाप करणारे सोशल मीडियाचे स्तुती पाठक शब्द लोकांना क्षणातच एकत्र करतात. आणि […]
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल
प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर […]
शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी माहे जूनमध्ये शाळा सुरु होत असून सर्व शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे. स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाचे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक […]
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रत्नदीप पब्लिक स्कूल बस्तवडे शाखेचे उत्साह पूर्वक वातावरणात उद्घाटन.
प्रतिनिधी आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी रत्नदीप पब्लिक स्कूल बस्तवडे येथे, सरपंच रघुनाथ चव्हाण व उपसरपंच अरुण भाऊ यांच्या हस्ते स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर सोसायटीचे माझे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ महिलाउपस्थित होते. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी बालचमुनच्या हस्तेफीत कापून उद्घाटन समारंभ अगदी प्रसन्नपूर्वक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते […]
बारामती नगरपरिषदेस ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ स्पर्धेत तृतीय पुरस्कार
प्रतिनिधी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या महत्वकांक्षी ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ स्पर्धेचा निकाल काल पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जाहिर करण्यात आला. या अभियानात बारामती नगरपरिषदेला ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या असलेल्या गटामध्ये राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान १.० मध्ये बारामती नगर परिषदेने […]
निराधार बालकांना आश्रय देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
प्रतिनिधी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास […]
बारामती ! होळ सदोबाचीवाडी येथील निखिल यादव याने आपल्या अपंगत्वावर मात करत दहावीत मिळवले ७२ टक्के गुण
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील निखिल पोपटराव यादव यानी आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्द व चिकाटीने दहावीच्या परीक्षेत ७२.८० % गुण मिळवून यश मिळवले आहे. म्हणतात ना मनात काही करून दाखवण्याची जिद्द असली तर काहीच अशक्य नाही. असेच एक उदाहरण म्हणजे निखिलचे आहे . निखिल हा हातापायाने अपंग आहे त्याने बारामती तालुक्यातील […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासकिय भवन येथे आंबा फळरोपाचे वृक्षारोपण
प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साठ आंबा फळरोपाचे वृक्षारोपण प्रशासकिय भवनातील परिसरात आज करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, स्वाती गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपाल गणेश सरोदे, जहिर शेख, वनरक्षक दयानंद अवघडे याचबरोबर इतर अधिकारी कर्मचारी, नागरिक या कार्यक्रमास […]
श्री बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबुत येथे जागतिक पर्यावरण दिन’ उत्साहात साजरा…*
प्रतिनिधी. आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात, दि. ५जून २०२३ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी, आपले घर, अंगण, शाळा व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच पर्यावरण […]