Home

1 min read

बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त

प्रतिनिधी बारामती शहर पोलिसांना माहिती मिळाली की कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाच्या इंडिका कार MH 12EN 9159 उभी असल्याचे दिसून आले तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल V1 आर एम […]

1 min read

निंबुत ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न.

संपादक मधुकर बनसोडे.  आज दिनांक 23/ 2 /2023 रोजी सकाळी 11 वाजता निंबुत ग्रामपंचायत कडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय प्रारंगणामध्ये सकाळी 11 वाजता सुरू झाली.  शैक्षणिक,आरोग्य, रस्ते, स्वच्छता, अशा अनेक विषयांवर ती या ग्रामसभेमध्ये चर्चा झाल्या.  येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत निंबूत अंतर्गत येणाऱ्या सर्व मालमत्ता ची मोजणी करून […]

1 min read

संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबूत येथे सार्वजनिक स्वच्छालयाचे उद्घाटन.

बारामती. निंबूत प्रतिनिधी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत निंबूत यांनी निरा बारामती रोड लगत बांधलेल्या स्वच्छालय यांची उद्घाटन पार पडले. हे शौचालय बांधल्यामुळे याच रोडवरून संतश्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांची पालखी येत असते या स्वच्छालय बांधल्यामुळे रस्त्यावरून ये जा करणारी नागरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, बा.सा.काकडे शाळेचे विद्यार्थी यांना या […]

1 min read

काकङे –एस.एस सी परीक्षा मार्च २०२३ परीक्षार्थीना शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

विशेष प्रतिनिधी शिवाजी काकडे माध्यमिक शालांत परीक्षेस सामोरे जाताना मुंलानी भयभित न होता प्रसन्न मनाने सामोरे जाउन उत्साहाने परीक्षा द्यान्यात यावे असे मार्गदर्शन सोमेश्वर विद्यालयाचे सोमेश्वरनगर चे माजी प्राचार्य श्री जगताप ङी .एस यांनी केले २ .मार्च २०२३ ला परीक्षा चालु होणार असुन या विद्यालयातुन ४१ विद्यार्थी परीक्षेस सामोरे जाणार आहेत विद्यार्थी ना शुभेच्छा देण्यासाठी […]

1 min read

अन्‍नप्रक्रिया उद्योग सुरु करण्‍यासाठी कृषी विभागाचे आवाहन, बारामती उपविभागात १०७ प्रकल्प मंजूर

प्रतिनिधी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेचे निकष बदलण्यात आले असल्याने अन्न प्रक्रियेसंदर्भातील इतर उद्योगांनाही आता अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत अन्‍नप्रक्रिया उद्योग सुरु करण्‍यास इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या […]

1 min read

विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींग व्यवस्थेत बदल*

पुणे, दि.२२ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने विश्रामबाग वाहतुक विभागाअंतर्गत कै. शिवराम म्हात्रे रस्त्यावरील विसावा मारुती मंदीर ते गुरुकृपा मेडीकल व पुना केमिस्ट ते पुना ड्रग या ठिकाणी पार्किंग तर पुना हॉस्पिटल समोरील १५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक […]

1 min read

संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

प्रतिनिधी तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन आळंदी :-             संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन ’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार […]

1 min read

सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची ससून डॉक येथे सांगता मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी *एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करणार*   *■ केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला* *मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार: ना सुधीर मुनगंटीवार* मुंबई :- महाराष्ट्रातील मच्छिबांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग […]

1 min read

शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबत जानेवारीच्या धान्याचे वितरण

प्रतिनिधी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे जानेवारी २०२३ चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना जानेवारीचे धान्य फेब्रुवारी २०२३ च्या धान्यासह स्वस्तधान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पिवळे कार्डधारकांना प्रति कार्ड ३५ किलो, केशरी कार्डधारकांना प्रति लाभार्थी ५किलो मोफत धान्य वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा […]

1 min read

ससून रुग्णालयातर्फे रक्तदान अभियानाचे आयोजन

प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. मोहिमेअंतर्गत बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने शहरातील तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ३७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील […]