Home
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन
प्रतिनिधी विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी “प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज राजभवन […]
सामाजिक विषय आणि समाज घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान एक कोटी करणार
प्रतिनिधी *समाज घडविणाऱ्या महान व्यक्तीं व सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी धोरण तयार करणार* *अमृतमहोत्सवी वर्षात महान व्यक्तींवरील मालिकांनाही अनुदान देणार* *- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार* महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये करण्याचा निर्णय आज […]
पुण्यात जुना बाजार येथे दुकानांना आग. अनेक व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान.
प्रतिनिधी. पुणे : पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पुण्यातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना मोठी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. […]
दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या खाजगी गाडीचा अपघात ; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांच्या खाजगी आराम बसला मंगळवेढा जवळ भीषण अपघात झाला . यामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 37 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही भाविकांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सर्व भाविक हे मध्य […]
महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो […]
श्री बाबालाल सा काकङे दे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न
दि १७- प्रतिनिधी -श्री शिवाजी काकङे — श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालयात शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवङ निर्माण व्हावी त्याच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनात ५० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रयोगाचे सादरीकरण केले होते यामध्ये प्रामुख्याने सौर उर्जा निर्मिती वीज ,तसेच […]
सोमेश्वर चे चेअरमन संचालक मंडळ थोडे शेतकी विभागावरती लक्ष द्याल का?
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वरच्या उत्पादक शेतकऱ्याची चेअरमन व संचालक मंडळ यांना भावनिक हक्क. ऊस उत्पादकाच्या ऊस बिलातून भरगच्च पगार घेणारे काही अधिकारी कर्मचारी पंख्याखालच्या खुर्चीतून उठून थोडे शेताच्या बांधावरती जाण्याचे आदेश द्याल का? कारखाना सुरू झाला काही उसाला तोडी आल्या ऊस तोड मजूर कमी असल्याचे वारंवार सांगून शेतकऱ्याची मानसिक खच्चीकरण केले आणि याचाच फायदा ऊस […]
हडपसरमधील सराईताच्या साताऱ्यात मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी पुणे, ः हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या सुजीत वर्मा टोळीतील सराईताच्या गुन्हे शाखेने साताऱ्यात मुसक्या आवळल्या. मागिल काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय २२, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने हडपसर भागातील कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्या कुचेकर याच्यासह साथीदारांना नुकतीच अटक केली […]
भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या !
प्रतिनिधी *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश* चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला १५ जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले . बाबूपेठ भागात १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९.३० वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार […]
हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार
प्रतिनिधी 2025 पर्यंत 660 जिल्हा कृषी हवामानशास्त्र केंद्र (DAMUs) स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट – डॉ. जितेंद्र सिंह गेल्या पाच वर्षात खराब हवामानविषयक तीव्र घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची मंत्र्यांची माहिती हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान […]