Home
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात आहे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार
प्रतिनिधी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार यांनी आज पुण्यात दिली. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री तर्फे आयोजित तीन दिवसांच्या आंतर राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित प्रतिनिधीना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.जगभरातील बहुतेक भागात मौखिक आरोग्याकडे […]
अवैद्य रित्या दारु विक्री करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक 18- 11- 2022 रोजी 5.15 वा चे सुमारास माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडद येथे तानाजी साळुंखे नावाची ही व्यक्ती रा. मेडद ता. बारामती जि. पुणे येथे आपल्या राहत्या घराच्या आडोशाला तयार हातभट्टी दारू विकताना माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनास आला असता .माळेगाव पोलीस स्टेशन ने आरोपी तानाजी जनार्दन साळुंखे यांना […]
बारामती शहर पोलीस ठाण्याचा नवीन मोबाईल कार्यान्वित
प्रतिनिधी बारामती शहर पोलीस ठाण्याला लँडलाईन आहे परंतु कधी व्यस्त असल्यामुळे तक्रारदाराला संपर्क करणे वेळ लागतो तरी आता पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे बारामती शहर पोलीस ठाण्याकरता 9552069100 हा मोबाईल नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अनेक अधिकारी बदलून जातात लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर राहतो. नवीन अधिकाऱ्याची त्यांचा संपर्क होत नाही तरी हा नंबर कायम बारामती शहर पोलीस […]
सीजीएसटी नवी मुंबईने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट केले उघड
प्रतिनिधी मेसर्स स्टोरेज माइल्स (GSTIN: 27BCQPG7380A1ZJ) आणि मेसर्स कॅटबस (GSTIN: 27AZIPP2044A1ZP) यांच्या व्यावसायिक गतिविधी हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या एका प्रमुख व्यक्तीला सीजीएसटी( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय ) नवी मुंबईने 17 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली. बोगस/बनावट संस्थांकडून प्राप्त 20.96 कोटी रुपयांचे ( 10.48 कोटी रुपयांचा लाभ आणि 10.48 कोटी रुपये मंजूर) बनावट इनपुट टॅक्स […]
वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय साधन अधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून (NMCMSS) नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढ
प्रतिनिधी राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, ‘नॅशनल मीन्स कम मेरिट’ शिष्यवृत्ती योजना एनएमएमएसएस ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन […]
वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रतिनिधी फिरोज भालदार बारामती- वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या मार्फत संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय राज्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अवचित्य साधून व साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आय सी यू यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव निंबाळकर येथे ग्रामपंचायत समोर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे […]
“मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी लखन भोसले हा जेरबंद पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी”
प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो. हवा. अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का, खुन, दरोडा, जबरी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, तां. खटाव, जिल्हा-सातारा हा मोजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे आला आहे अशी माहिती […]
सोमेश्वर परिसरातील शाळा सुटताना च्या वेळेत ज्यादा एसटी बस सोडाव्यात. विद्यार्थ्यांची मागणी.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर परिसरामध्ये कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज,माध्यमिक शाळा,आहेत संध्याकाळी चार ते पाच या वेळात शाळा कॉलेज सुटल्यामुळे सोमेश्वर येथील बस स्थानकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे वेळेत बस न आल्यामुळे येणाऱ्या एखाद्या एसटी बस मध्ये सर्व विद्यार्थी बसू शकत नाहीत त्यामुळे किमान निरा ते वडगाव,कोराळे पर्यंत ज्यादा बस शाळा कॉलेज महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत […]
गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी बेकायदा ऑक्सिटोसीन वापरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल
पुणे पिंपरीतील गोटा मालक गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला तपसत मिळाली होती त्या अनुषंगान ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करणाऱ्या गोटा मालकांच्या विरोधा पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे पुणे पिंपरीतील सहा गोठा मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे विठ्ठल भिवाजी झांजर्डे,सागर कैलास सस्ते, […]
कसबा फलटण चौकात धुडगूस घालणाऱ्या गँग चां म्होरक्या अटक
प्रतिनिधी सोपान कुचेकर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर ऋषिकेश चंदनशिवे तेजस बच्छाव यश जाधव यांनी फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज यामध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने […]