• Home
  • ताज्या बातम्या
  • निंबुत ग्रामपंचायत साठी वार्डनुसार आरक्षण सोडत जाहीर. पहा कसे असेल आरक्षण
Image

निंबुत ग्रामपंचायत साठी वार्डनुसार आरक्षण सोडत जाहीर. पहा कसे असेल आरक्षण

प्रतिनिधी.

नींबूत ग्रामपंचायतचे आज सकाळी 10 वाजता जी झाले गणपती मंदिर येथे वार्डनुसार आरक्षण सोडत झाली.
या आरक्षण सोडतीसाठी. अजित मोहिते मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी वाघचौरे. नींबूत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळभोर समस्त निंबूत ग्रामस्थ उपस्थित होते.

वॉर्ड नंबर 1 साठी
1)सर्वसाधारण
2) अनुसूचित जाती स्त्री
3)) सर्वसाधारण स्त्री

वॉर्ड नंबर 2
1) सर्वसाधारण
2) सर्वसाधारण स्त्री
3) ओबीसी स्त्री
वार्ड नंबर 3
1) सर्वसाधारण
2. सर्वसाधारण स्त्री
3. ओबीसी स्त्री
वर नंबर 4
1)ST स्त्री
2) सर्वसाधारण
3) ओबीसी सर्वसाधारण
वर नंबर 5
1)अनुसूचित जाती पुरुष
2) ओबीसी स्त्री
3) सर्वसाधारण स्त्री.
असे वर्डनुसार आरक्षण राहील.

Releated Posts

‘एक अधिकारी, एक सरकारी गाडी’ : केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; अतिरिक्त पदभारासाठीही दुसरे वाहन नाही

प्रतिनिधी शासकीय खर्चात बचत, सरकारी वाहनांचा कार्यक्षम वापर आणि प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

प्रतिनिधी. बारामती – बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने (ओळख गोपनीय ठेवण्यासाठी काल्पनिक नाव “निर्भया”) दिलेल्या फिर्यादीवरून…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात २७ वा कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

सोमेश्वर नगर प्रतिनिधी. _विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा प्रेरणादायी उपक्रम_ सोमेश्वरनगर (ता. बारामती) : मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026