मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 02 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या फोटोला अभिवादन करून एक तास गावासाठी उपक्रमाचा ग्रामपंचायत करंजेपूल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 2, 2026 1 मिनिट वाचन 8,539 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपम प्रतिनिधी.
शेंङकरवाङीतील जेष्ठ ग्रामस्थ, युवक स्वतः हातामध्ये झाङू घेऊन परीसराची स्वच्छता करत होते.
आज जि.प.शाळा व हनुमान मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
अतिशय सुंदर उपक्रम राबवून करंजेपूल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आदर्श निर्माण केला.
या उपक्रमास ग्रामस्थ व नवयुवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी करंजेपूल गावचे माजी सरपंच वैभव गायकवाड,जेष्ठ मार्गदर्शक सुरेशराव शेंडकर,राजाराम शेंडकर, शिवाजीराव शेंङकर, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य निखिल शेंङकर, रामचंद्र शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष मयुर शेंडकर, भारतीय जनता पार्टीचे नेते हनुमंतराव शेंडकर, राष्ट्रवादी काँग्रेस श.प उपाध्यक्ष प्रदिपराव शेंडकर, सैनिक उधोग समूहाचे व्यवस्थापक प्रशांत शेंडकर, ह.भ.प.बुवासाहेब शेंडकर,युवा नेते लोकेशभैया शेंडकर,सुरेशराव साठे, जालिंदर शेंडकर, गणेश शेंडकर,संतोष शेंडकर,मोटे पाव्हणे, सोमनाथ गोळे ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत शेंङकर , दत्तात्रय गायकवाङ, योगेश गायकवाङ, संतोष शेंङकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख