• Home
  • इतर
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे आयोजित मीटिंग संपन्न .
Image

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे आयोजित मीटिंग संपन्न .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जयंती कश्यप्रकारे चांगली पार पडेल याबद्दल मीटिंग आयोजित करण्यात आली . यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील बाबासाहेबांच्या जयांतीनिमत्ताने अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य व ग्रामस्थ या मीटिंगसाठी उपस्थित होते

.

यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी या मीटिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही शांततामय व चांगल्या नियोजनाने पार कशी पडेल व आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याची जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम आपणास पर पाडायचा आहे व बाबासाहेबांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सर्व जण नियम व अटीचे पालन करून बाबासाहेबांची जयंती पार पडावी . यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते मांडले व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये कश्याप्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या बद्दल थोडक्यात विश्लेषण मांडण्यात आले . यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन काळे ‌ यांनी जयंती निमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व नियमांचे पालन करून जयंती साजरी करावी असे आव्हान केले .यावेळी लेखणी विभाग पो. हा.अमोल भुजबळ व आधी उपस्थित होते .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025