• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती. निंबुत, साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
Image

बारामती. निंबुत, साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

प्रतिनिधी.

 साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निंबुत येथील बाबा कमल सभागृहांमध्ये सकाळी 9:30 वाजता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

 कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

 सभेपुढील विषय वाचून सचिव योगेश काकडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुरुवात केली.

 यावेळी सभेचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे यांनी यावेळी कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज फेड करावी

 असे आवाहन केले. यावेळी संचालक संभाजी काकडे सर आपल्या सोसायटीच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन अजित सर्जेराव काकडे यांनी आवाहन केले की सहकारी संस्था या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आत्मा आहे आणि त्या टिकवणे ही सर्व सभासदांची जबाबदारी आहे.

 या सभेचे सूत्रसंचालन सचिव योगेश राव काकडे यांनी केले तर आभार राजकुमार बनसोडे यांनी मांनले

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026