• Home
  • माझा जिल्हा
  • अंगणवाडी केंद्रावर रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती
Image

अंगणवाडी केंद्रावर रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

प्रतिनिधी.

बारामती,:बारामती मतदारसंघातील तालुक्यातील सोनवडी सुपे, बारवनगर, मोरगांव, सुपा, लोणीभापकर, विठ्ठलनगर, कऱ्हाटी, कुरणेवाडी, मुर्टी, बालगुडे पट्टा, बहाणपुर व नेपतवळण, जराडवाडी, वंजारवाडी, जैनकवाडी, डोर्लेवाडी येथील अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी महिला सेविकांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीच्या रांगोळ्या काढून मतदान जनजागृतीपर संदेश दिला.

यावेळी ‘तुमचे मत तुमचा अधिका’ ‘ताई,माई, अक्का मतदानाला चला’ ‘मतदानाचा हक्क बजावूया’ ‘मतदान करा सहकार्य करा’ ‘मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ ‘ सोडा सगळे काम… चला करूया मतदान’ १८ वर्षाचे वय केले पार… मतदानाचा घेऊ अधिकार’ असा मतदान जनजागृतीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. या उपक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026