• Home
  • माझा जिल्हा
  • सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार “सोमेश्वर कारखान्याचा एका वरिष्ठ अधिकारी महिन्याला दीड लाख रुपयाचा गपला” करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा?
Image

सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार “सोमेश्वर कारखान्याचा एका वरिष्ठ अधिकारी महिन्याला दीड लाख रुपयाचा गपला” करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा?

संपादक-  मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये एका वरच्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्याने सोमेश्वर कारखान्यातीलच एका ठेकेदाराला हाताला धरून महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये चा गपला करत असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर कारखान्याच्या पंचक्रोशी मध्ये होऊ लागली आहे. उद्या 27 तारखेला संचालक मंडळाची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मासिक मीटिंगमध्ये देखील या गपला करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासंदर्भात चर्चा होईल अशी देखील माहिती खात्रीला एक सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास 50 ते 70 लाख रुपयांचा आतापर्यंत या ठेकेदाराने व अधिकार्‍याने गपला केल्याचे सूत्रंकडून समजते. सदर विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानावरती गेला असून संबंधित दोशी असणाऱ्या अधिकाऱ्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत? अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नक्की काय होणार या अधिकार्‍याचे व ठेकेदाराचे हे उद्याच्या मीटिंगमध्ये नक्कीच समजेल मात्र या अधिकाऱ्याच्या पाठीशी आणि कोणाचा वरद हस्त आहे का हे देखील पाहणं तितकच गरजेचं आहे.

टीप- सदर माहिती ही सूत्रांकडून स्थानिक नागरिकांमध्ये चालू असलेल्या चर्चेमधून मिळालेली आहे तरी या बातमीसाठी संपादक किंवा एम न्यूज मराठी न्यूज पोर्टल कोणतेही समर्थन करत नाही

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025