प्रतिनिधी.
निंबुत गावचे भावी सरपंच श्री मदनराव काकडे यांचा वाढदिवस आज निंबूत ( लक्ष्मी नगर) येते युवकांनी व महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला खरंतर आवडलं खर्च टाळून वाढदिवस करण वाढदिवसा दिवशी एखादे सामाजिक काम करणं ही मदन काकडे यांची आवड मात्र यावेळी तरुणांच्या आग्रहास्तव मदनराव काकडे यांनी एकाच ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करू आणि त्या वाढदिवसाला कोणीही हार तुरे बुके आणणार नाही याची जबाबदारी आपण नियोजन कर्त्यांनी घ्यावी असे सांगितले. मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कुठले मदन काकडे हे आगामी नींबूत ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे प्रबळ दावेदार आहेत त्यांचा युवकांशी असलेला संवाद प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने नेहमी करत असलेली चौकशी यामुळे मदनराव काकडे यांची युवकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
समाज सेवेची आवड असणारे मदनराव काकडे यांनी समाजसेवा नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करून ग्रुपच्या माध्यमातून अनेक पूरग्रस्त भागांना, कोविड काळामध्ये कोविड सेंटरला आर्थिक मदत करण्याचं मोठं काम या ग्रुपच्या माध्यमातून देखील केले होते. मदनराव काकडे नेहमी राजकारणाविषयी बोलताना सांगत असतात राजकारण करावे मात्र ते आदरणीय सतीश भैय्या काकडे यांच्या राजकारणाप्रमाणेच ती असाव भैय्या नेहमी सांगत असतात राजकारण हे फक्त इलेक्शन लागल्यावर तीच असावं शेवटी आपल्या गावातील लोक ही आपलीच आहेत याचं नेहमी भान ठेवावं आणि त्याच पद्धतीने राजकारण करावे लहानपणापासूनच वडिलांबरोबर भैय्यांनी जे संस्कार दिले त्या संस्काराशी कधीही तडजोड न करता भैय्यांनी संधी दिल्यास आगामी काळामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी मी इच्छुक आहे.
या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभिजीत राव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक युवकास,युवतीस समोसा जिलेबी केक देऊन आभार व्यक्त करण्यात आले