राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड

 प्रतिनिधी सोपान कुचेकर. बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांसाठी ही संघटना अहोरात्र काम करीत आहे तसेच असंख्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. तसेच मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती मा. एस. एस. साबणे साहेब (माजी.न्यायाधीश […]

Continue Reading

मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी

सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सध्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा चालू आहेत. उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. […]

Continue Reading

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

Continue Reading

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..! वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा […]

Continue Reading

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

प्रतिनिधी मुंबई, दि. 18 : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे 20 वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई […]

Continue Reading

पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम*

*राष्ट्रीय लोक अदालतीत ७८ हजार प्रलंबित दावे निकाली* पुणे,दि.१२: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. सतत नवव्यांदा जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम स्थान कायम ठेवले आहे. […]

Continue Reading

भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या !

प्रतिनिधी *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश* चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला १५ जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले . बाबूपेठ भागात १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९.३० वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार […]

Continue Reading

हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार

प्रतिनिधी 2025 पर्यंत 660 जिल्हा कृषी हवामानशास्त्र केंद्र (DAMUs) स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट – डॉ. जितेंद्र सिंह गेल्या पाच वर्षात खराब हवामानविषयक तीव्र घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची मंत्र्यांची माहिती हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान […]

Continue Reading

ज्ञानदानाचे कार्य जगातले सर्वोत्तम कार्य : ना.मुनगंटीवार

प्रतिनिधी *’लर्न द आयआयटी मंत्राज फ्रॉम आनंद कुमार’मध्ये विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित* *चंद्रपूर :* ज्ञानदानाचे कार्य हे जगातले सगळ्यात सर्वोत्तम कार्य आहे. प्रा. विजय बदकल आणि आनंद कुमार हे काम अत्यंत प्रभावीपणे आणि मनापासुन करीत आहेत असे गौरवपूर्ण प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.   प्रा. विजय बदकल यांच्या […]

Continue Reading

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य […]

Continue Reading