माझा जिल्हा
अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या भावना;
प्रतिनिधी वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने…
