माझा जिल्हा
अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी पुणे, दि. २०: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार […]
जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न
प्रतिनिधी येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर, बांधकाम कामगार […]
श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे उल्लेखनीय यश..
प्रतिनिधी एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा- 2022-2023 — शाळेचा निकाल 100 % कला संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे घेण्यात आलेल्या *शासकीय रेखाकला परीक्षा..2022- 2023 *एलिमेंटरी ग्रेड* या परीक्षेस श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुतचे 13 विद्यार्थी बसले होते. . ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.*सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार. *ए ग्रेड* प्राप्त *एक विद्यार्थिनी..* […]
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 परीक्षा बा.सा . काकडे विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम 100% टक्के निकाल
प्रतिनिधी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022-23 मध्येश्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे या विद्यालयाचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे* *A ग्रेडमध्ये — 01 *B ग्रेडमध्ये — 04 *C ग्रेडमध्ये — 19 *एकूण — 24* *एलिमेंट्री परीक्षेसाठी एकूण 24विद्यार्थी प्रविष्ट झाले होते* […]
करंजे गावच्या सभासदांनी दिला सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला इशारा.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे .या शाळेकङे सोमेश्वर कारखाना चेअरमन सो.व संचालक मंङळ लक्ष देताना दिसत नाहीत. पालकांनी शाळे बाबतीत अनेक वेळा तक्रारी केल्या.पण लक्ष कोणी देत नाही.कायम टोलवा टोलविच्या उत्तरांचा सामना करावा लागत आहे.या शाळेत आज दिनांक 19/1/2023 रोजी घङलेली घटना.सोमेश्वर कारखाना सभासद श्री.सचिन यशवंत चौधरी यांचा मुलगा इयत्ता सातवी […]
पुण्यात जुना बाजार येथे दुकानांना आग. अनेक व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान.
प्रतिनिधी. पुणे : पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पुण्यातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना मोठी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. […]
दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या खाजगी गाडीचा अपघात ; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांच्या खाजगी आराम बसला मंगळवेढा जवळ भीषण अपघात झाला . यामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 37 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही भाविकांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सर्व भाविक हे मध्य […]
श्री बाबालाल सा काकङे दे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न
दि १७- प्रतिनिधी -श्री शिवाजी काकङे — श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालयात शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवङ निर्माण व्हावी त्याच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनात ५० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रयोगाचे सादरीकरण केले होते यामध्ये प्रामुख्याने सौर उर्जा निर्मिती वीज ,तसेच […]
सोमेश्वर चे चेअरमन संचालक मंडळ थोडे शेतकी विभागावरती लक्ष द्याल का?
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वरच्या उत्पादक शेतकऱ्याची चेअरमन व संचालक मंडळ यांना भावनिक हक्क. ऊस उत्पादकाच्या ऊस बिलातून भरगच्च पगार घेणारे काही अधिकारी कर्मचारी पंख्याखालच्या खुर्चीतून उठून थोडे शेताच्या बांधावरती जाण्याचे आदेश द्याल का? कारखाना सुरू झाला काही उसाला तोडी आल्या ऊस तोड मजूर कमी असल्याचे वारंवार सांगून शेतकऱ्याची मानसिक खच्चीकरण केले आणि याचाच फायदा ऊस […]
