श्री क्षेत्र पैठण येथे संत चोखामेळा अभ्यासन केंद्र पुणे, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि वृंदावन फाऊंडेशन पुणे आयोजित दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन येथील संत एकनाथ नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष प्रा.संतोष तांबे, उद्घाटक कौतिकराव ठाले, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गोरे, संमेलनाचे संयोजक सचिन पाटील, डॉ. अलका सकपाळ, महेंद्र नरके असे अनेक मान्यवर संविधानात सहभागी झाले होते. ज्येष्ठ समीक्षक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव […]

Continue Reading

सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिगर सभासद कामगार घरी बसवण्याबाबत झालेल्या सभासदांच्या सूचनेचे कारखाना प्रशासनाकडून पालन केले जाणार का.

 संपादक मधुकर बनसोडे.  मागील काही दिवसापूर्वीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमेश्वर नगर येथे पार पडली सर्व विषयांवर ती सभासदांकडून सखोल चर्चा करण्यात आली या सभेचे अध्यक्ष श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देत लोकशाही पद्धतीने सभेचे कामकाज पार पाडले.  मात्र याच सभेमध्ये सोमेश्वर कारखान्यामध्ये झालेल्या […]

Continue Reading