न्याय देवतेची नवी प्रतिमा अनावरण: भारतीय मूल्यांना आधुनिक न्याय व्यवस्थेची जोड

प्रतिनिधी  सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑक्टोबर 2024 रोजी नवी न्याय देवतेची प्रतिमा अनावरण केली, ज्यात न्यायाच्या प्रतिकात्मक स्वरूपाचा आधुनिक दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. या प्रतिमेने पारंपारिक पाश्चात्य प्रतिमांपासून वेगळा मार्ग अवलंबला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी न लावता, उघड्या डोळ्यांनी न्याय करण्याचा संदेश दिला जातो. हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान असून, या प्रतिमेने बळाच्या ऐवजी कायद्याच्या आधारे न्याय […]

Continue Reading

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ठरले सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था, २५०० युनिट रक्तदानाचे महत्वपूर्ण योगदान  

प्रतिनिधी             भारतात प्रत्येक दिवशी हजारो रक्तदात्यांची गरज असते ही गरज लक्षात घेऊन अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने या मानवीय कार्यामध्ये आपले योगदान देत असतात. अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते. असे हे श्रेष्ठदान सर्वाधिक संख्येने करून अनेकांचे प्राण वाचविण्यात योगदान दिल्याबद्दल प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय व […]

Continue Reading

मित्राच्या पत्नीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अत्याचाराचे चित्रीकरण, पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित

प्रतिनिधी तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीने त्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे घडली. पीडिता आणि सर्व आरोपी हे उच्चशिक्षित असून, एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात फिर्याद […]

Continue Reading