नींबूत छप्री येथील नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेउद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची जिल्हा परिषद शाळेची इमारत नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या शाळेमध्ये  जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. या […]

Continue Reading

नींबूत छप्री येथील नवीन अंगणवाडी चे उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची अंगणवाडी नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या अंगणवाडीमध्ये जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. सुसज्ज इमारत बांधून दिल्यामुळे […]

Continue Reading

रमजान ईद निमित्त संचालक अभिजीत काकडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन.

प्रतिनिधी मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करतात यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत सतीश राव काकडे यांच्या वतीने निंबूत येथील मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .  यावेळी जवळपास 250 मुस्लिम बांधवांच्या कुटुंबीयांना ईद साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिजीतराव […]

Continue Reading

साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण बारामती, दि. 28: साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मस्जिद मध्ये पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करत असतात . याचेच औचित्य साधून मदिना मस्जिद वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक API सचिन […]

Continue Reading

माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी या विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

प्रतिनिधी .2003 /2004च्या एस.एस.सी बॅचच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा घेण्यात आला होता सदर मेळाव्याला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही शालेय प्रार्थना व परिपाठापासून झाली या कार्यक्रमांमध्ये शाळेचा परिपाठ माजी विद्यार्थ्यांनीच सादर केला. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले माननीय श्री बी.के.कुसेकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले […]

Continue Reading

सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंदाची बातमी.   एवढी रक्कम होणार खात्यात वर्ग 

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना आनंदी ठेवण्याचे काम चेअरमन संचालक मंडळ करत असते कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी सोमेश्वर कडून सभासदांना 2800रुपये प्रति टन देण्यात आले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये सोमेश्वरच्या ऊस उत्पादकांसाठी मार्च अखेर पर्यंत 373 रुपये प्रति टन खात्यावरती वर्ग करणार असल्याची […]

Continue Reading

बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे पंचक्रोशी प्रकाशन आयोजित प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य संमेलन विविध स्पर्धा पारीतोषिक व गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम बारामती तालुक्यातील होळ (10 फाटा) अभिषेक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण आळंदीकर, कवी हनुमंत चांदगुडे, सोमनाथ सुतार, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, साहित्यीका राधिका पंडीत, साहित्यिका […]

Continue Reading

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न –

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री […]

Continue Reading

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न – प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली . सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले . उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे . जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री […]

Continue Reading