पुरंदर: निरा येथील नामांकित किराणा दुकानदारावर काळ्या बाजारात रेशन विक्रीचा आरोप !! कधी होणार कायदेशीर कारवाई?

संपादक – मधुकर बनसोडे पुरंदर तालुक्यातील निरा शहरात शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NFSA) अंतर्गत मोफत रेशन वाटप होत असताना, काही दुकानदार त्याच रेशनचा गैरवापर करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. विशेषतः एका नामांकित किराणा दुकानदार कडून शासकीय रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेतल्याची स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या […]

Continue Reading