Home

1 min read

‘बंटी बबली’ पोलिसांच्या जाळ्यात, खामगावातील एकाला घातला होता गंडा

प्रतिनिधी  खामगाव येथील एकाची दोन लाख 4 हजार रुपयांनी ‘ऑनलाईन’ फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील ‘बंटी- बबली’ला बुलढाणा सायबर पोलिसांनी गजाआड केले! चंदा मनोज सोळंकी (४२, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) अशी आरोपींची नावे आहे. खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रविंद्र किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. १२ […]

1 min read

दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या

प्रतिनिधी मुलुंड पश्चिम येथे दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्येनंतर दोन चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलुंड पश्चिम येथील बालाजी मंदिराशेजारी सोमवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलगा […]

1 min read

मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून नवजात बाळाला फेकून देण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. मालाडमध्ये एका प्राणीप्रेमी तरुणामुळे एका नवजात बाळाचा जीव वाचला आहे. मालाड पूर्वेत २७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. फ्री प्रेसने यासंदर्भातील हे वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं ते पाहुयात. मालाड पूर्वेत एका उघड्या गटारात टाकलेल्या गोणीतून क्षीण आवाज येत होता. सुरुवातीला […]

1 min read

तलाठी भरती : १५ फेब्रुवारीपासून नियुक्तीपत्र वाटप

प्रतिनिधी तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी, प्रतीक्षा याद्या २३ जानेवारी रोजी रात्री उशीरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील […]

1 min read

सासवडमधील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला; सगळा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांत कैद

प्रतिनिधी सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ईव्हीएम यंत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इव्हीएम यंत्र चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश […]

1 min read

खोटे शिक्के तयार करून कोर्टालाच फसविले

प्रतिनिधी फसवणूक केली म्हणून कोर्टात धाव घेतली जाते. पण आता तर चक्क कोर्टाचीच फसवणूक करण्यात आल्याने पोलीस तक्रार झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा, असा खोटा शिक्का आरोपी बाबाराव शेंडे याने तयार करीत सूचनापत्र बनविले. त्यावर न्यायालय सहाय्यक अधीक्षकांची बनावट स्वाक्षरी केली. ते पत्र मग पाकिटात टाकून पोस्टाने इतरांना पाठविल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. […]

1 min read

तृतीयपंथियाला बेदम मारहाण, बाजारात नग्न धिंड काढली; ५ ते ६ तृतीयपंथी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी पोटापाण्यासाठी बाजारातील दुकानात पैसे मागत असलेल्या एका तृतीयपंथियाला इतर ५ ते ६ अनोळखी तृतीयपंथियानी बेदम मारहाण करून त्याचा अंगावरील साडी व ब्लाउज फाडून बाजारात नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आठवडी बाजारात घडला. आश्विनी उर्फ अमोल हरिभाऊ रेवाडे, वय ३७ वर्षे, रा. सिंधी रेल्वे ता. सेलू, जिल्हा वर्धा, असे फिर्यादी तृतीयपंथीचे […]

1 min read

दोन टोळक्यांचा कोयते, दांडके मिरवत धुडगूस; रिक्षा, दुचाकींची तोडफोड

प्रतिनिधी काळेवाडीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन टोळक्यांनी कोयते मिरवत राडा घातला. रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली. नढेनगरमध्ये अल्पवयीन मुलांसह पाच जणांच्या सराईत गुन्हेगार असलेल्या टोळक्याने तीन रिक्षा, चार दुचाकींची तोडफोड करत तरुणाला लुटले. तर, डी-मार्टच्या वाहनतळामध्ये सात जणांच्या टोळक्याने कोयता आणि दगडाने तीन कारच्या काचा फोडल्या आणि एकाच्या खिशातून १४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.   […]

1 min read

पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी पोलिसांच्या मोटारीच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन रत्नाकर शिंदे (वय ७७, रा. श्रीराम अपार्टमेंट, पोरवाल पार्क, शांतीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकलस्वार शिंदे विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय […]

1 min read

तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून देहव्यापार

प्रतिनिधी राज्यभरातील गरीब घरच्या तरूणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ ओढणारी टोळी नागपुरात कार्यरत होती. ती टोळी तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. या टोळीचा उलगडा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने लावला. या टोळीतील १० पैकी ३ महिलांसह ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली. शहरातील काही तरुणी अचानक बेपत्ता […]