मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 08 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

रत्नदीप पब्लिक स्कुलमध्ये महिला दिन उत्साहत साजरा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 8, 2023 1 मिनिट वाचन 8,521 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

तासगाव प्रतिनिधी.

यावेळी बोलताना डॉ. सौ. प्रज्ञा जाधव यांनी स्त्रियांच्या आरोग्याची माहिती सांगितली आणि स्वतः ची काळजी कशी घ्यावी हे महिलांना समजावून सांगितले. प्रिंसिपल वृषाली धेंडे यांनी विधवा सन्मान याविषयी माहिती दिली.

भाग्यश्री आवटे यांनी स्वतः चे अस्तित्व कसे निर्माण करावे याविषयीं माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन गौरी पाटील यांनी केले.महिलांनी आपले विचार प्रकट केले. त्याबरोबरच आपण जे करू शकलो नाही तें आत्ता साध्य करण्याचे बोलून दाखवले. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना त्यांनी उजाळा दिला. अशाप्रकारे महिलांसाठी रत्नदीप पब्लिक स्कुलने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

उपस्थित महिलांनी वेगवेगळ्या स्पर्धेत बक्षीसे जिंकली. आभार श्रीमती अनिता गोडबोले यांनी मानले

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख