मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 04 August 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

वाघळवाङी वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण कृष्णा जाधव वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 4, 2024 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
शेतकरी कृती समितीचे नेते जिल्हाध्यक्ष सतिशराव काकङे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते.सोमेश्वर साखर कारखाना, ऊसउत्पादक सभासदांच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या अकाली जान्याने सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंत्यसंस्कार 4 वाजता वाघळवाङी येथे करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात अविवाहित मुलगा, चार विवाहित मुली आसा परिवार आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख