पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव*

प्रतिनिधी. पुणे, दि. २७: पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर, पोलिस अधीक्षक […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित काळेवाडी पिंपरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ३८३ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

प्रतिनिधी             सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच काळेवाडी पिंपरी यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २६ मार्च २०२३ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये ३८३ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने […]

Continue Reading

शिवरीच्या मनीषा कामथेंची शून्यातून सुनियोजित लघुउद्योगाकडे वाटचाल*

प्रतिनिधी. विजय गायकवाड पुणे, दि. 23: इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते हे शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांची आणि संघर्षाची दखल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (युएनडीपी) घेतली आहे. दहावीपर्यंत […]

Continue Reading

बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये, थंडी, ताप, सर्दी, खोकला, या आजाराने नागरिक त्रस्त, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचा आरोप.

संपादक- मधुकर बनसोडे मागील दहा पंधरा दिवसांपासून बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आजाराने अनेक वय वृद्ध नागरिक लहान मुले त्रस्त आहेत मात्र आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी संपावरती असल्यामुळे नागरिकावर लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता मात्र आता संप […]

Continue Reading

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित […]

Continue Reading

पीएमपीएल पुणे भेकराईनगर आगार कर्मचारी व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात.?

*प्रतिनिधी- विजय गायकवाड.* पुणे येथील भेकराईनगर आगार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. व स्वच्छता नाही .तसेच कर्मचाऱ्यांना जेवणाच्या ठिकाणी स्वच्छता नाही. प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना दुर्गंधीच्या वासाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी ही वेळेवर स्वच्छ केली जात नाही. त्याच्या आसपास सर्वत्र दुर्गंधी व कचरा पसरलेले आहे.भेकराईनगर येथील आगाराचे याच्याकडे दुर्लक्ष […]

Continue Reading

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

प्रतिनिधी              दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.             राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना […]

Continue Reading

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा उद्यापासून बेमुदत संप.

प्रतिनिधी  जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या मागण्यासाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने 14मार्च 2023 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामध्ये जुनी पेन्शन मागणी मंजूर झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.हे सर्वांच्या संमतीने सर्व संघटनांच्या अंतिम आढावा बैठकीत ठरले असल्या कारणाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनने या संपात सक्रीय सहभागी […]

Continue Reading

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा;प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

प्रतिनिधी राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन […]

Continue Reading

जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.             विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस उत्तर देत होते.     […]

Continue Reading