बारामती ! तालुकास्तरीय मल्लखांब प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न .

प्रतिनिधी – पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या उपक्रमाशिल शाळा अंतर्गत पुणे येथे जिल्हास्तरावर कार्यशाळा शिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाने झाली होती .सदरच्या कार्यशाळेमध्ये मल्लखांब बाबत मार्गदर्शन करण्यात आले होते .त्याचाच भाग म्हणून पंचायत समिती बारामती माननीय गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे तालुकास्तरीय मल्लखांब प्रशिक्षण […]

Continue Reading

मोक्का अधिनियम (MCOCA – Maharashtra Control of Organized Crime Act, 1999) जनहितासाठी कायदा

मोक्का अधिनियम (MCOCA – Maharashtra Control of Organized Crime Act, 1999) हा कायदा जनहितासाठी आहे महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गुन्हेगारी संघटनांना ज्या प्रकारे सामान्य कायद्यांमधून शिक्षा मिळत नसेल, त्या परिस्थितीत कठोर शिक्षा देणे.  मोक्का अधिनियमातील महत्त्वाचे मुद्दे:    मोक्का अंतर्गत “संघटित गुन्हेगारी” […]

Continue Reading

मराठी वाचा मनोमनी मराठी साचवा -मा.श्रीकांत पाटील

प्रतिनिधी. मंगळवेढा – तालुक्यातील या डोंगरगाव गावातील सद्गुरू गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयास मा. श्रीकांत पाटील सर यांसकडून पन्नास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला त्याप्रसंगी ते बोलताना म्हणाले वाचन प्रेरणा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर आता आपली जबाबदारी वाढली आहे मराठी वाचा मराठी बोला मराठीतून सर्व व्यवहार करावेत तरच खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती वारसा जपण्यासाठी […]

Continue Reading

पिंपरे खुर्द – श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द यांना जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्याकडून खेळ साहित्य प्राप्त

प्रतिनिधी. श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयास जिल्हा क्रीडा विभाग पुणे याच्या वतीने विद्यालयाच्या क्रीडा मागणी साहित्य प्रस्तावावर मंजुरी देऊन 3 लक्ष रुपयाचे खेळ साहित्य प्राप्त झाले आहे. यामध्ये खेळ साहित्यात हॉलीबॉल किट, फुटबॉल,हँडबॉल किट उंच उडीचे स्टॅन्ड, कॅरम,टेनिस किट, लांब उडीचे स्टॅन्ड, भाला, खो खो ङाम, […]

Continue Reading