चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना

प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पतीला अटक केली. रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, […]

Continue Reading

उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गावठी दारुचा टेम्पो घेऊन आरोपी पसार

प्रतिनिधी बेकायदा गावठी दारु वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील (स्टेट एक्साईज) दुय्यम निरीक्षकालाच्या दुचाकीला मोटारीची धडक देण्यात आली. कारवाई केलेला टेम्पो घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना नगर रस्त्यावरील भावडी गावात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम (वय ३०) यांनी वाघोली पोलीस […]

Continue Reading