ज्योतिर्लिंग इंग्लिश मेडिअम स्कूल अँड कॅपिटल किड्झ निरा येथे डॉ.रोहन लकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. निरा येथील ज्योतिर्लिंग इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॅपिटल किड्स नीरा येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रजासत्ताक दिनाचा आनंद उत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी जीवनदीप हॉस्पिटलचे डॉ. रोहन लकडे व त्यांच्या पत्नी प्रसकंदा रोहन लकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. यावेळी डॉ श्री मच्छिंद्रनाथ मेरगळ […]
Continue Reading