बारामती ! ई-हक्क प्रणालीचा वापर करण्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
प्रतिनिधी – बारामती- ई-हक्क प्रणालीचा वापर करून नागरिकांना वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी कामे घरबसल्या करता येणार असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले. प्रशासकीय भवन येथे आयोजित ई-हक्क प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव […]
Continue Reading