प्रा. हनुमंत माने यांना राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर…

सोमेश्वरनगर… साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी प्रशिक्षक प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला “काव्यसंकल्प” राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास “शब्दगंध” साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. “काव्यसंकल्प” या कवितासंग्रहात संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक बारा कवींच्या प्रत्येकी आठ कवितांचा समावेश करण्यात आला […]

Continue Reading

भूजल व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या संरपच दिपाली लोणकर यांचा समावेश

पुणे, दि. २३: अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी दिली आहे. यात बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या सरपंच दिपाली लोणकर यांचाही समावेश आहे. राज्यातून दिपाली […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव उत्साहात संपन्न

सोमेश्वरनगर- येथील मु .सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक १५ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयली घिया यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीशराव लकडे, मुगुट महोत्सवाचे प्रमुख प्रा. हिराचंद काळभोर, सर्व शिक्षक […]

Continue Reading