शब्दगंध” साहित्यिक परिषद बारामती तालुका अध्यक्ष पदी प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी. “शब्दगंध” साहित्यिक परिषद अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य या साहित्यिक परिषदेची बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाली. साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा.हनुमंत विठ्ठलराव माने यांची “शब्दगंध” साहित्यिक परिषदेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी- डॉ. सुनीलकुमार सरनाईक व महाराष्ट्र राज्य […]

Continue Reading