आठवडी बाजारात निर्घृण हत्याकांड… चुलत भावावर कुऱ्हाडीने थेट…
प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका मागील आठवड्यापासून केस गळतीच्या अनामिक आजाराने त्रस्त असतानाच आज भरदिवसा आठवडी बाजारात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली.तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून एका इसमाने कुऱ्हाडीने सपासप वर करून चुलत भावाचा मुडदा पाडला. यावेळी एक नातेवाईक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून […]
Continue Reading