बारामती ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन.

प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणाचीही मागणी नसताना लाडकी बहीण योजना काढली. या योजनेमार्फत महिलांना दरमहा १५०० देण्यात येतात अशा प्रकारच्या योजना काढल्याने साहजिकच सरकारवर आर्थिक बोजा येणार मुळातच या योजनेसंदर्भात कोणतेही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने व या योजनेसाठी एवढा मोठा निधीची तरतूद कुठून करणार याबाबतचे नियोजन शून्य असल्याने ही योजना चालवण्यासाठी सरकारला वर […]

Continue Reading

माळेगाव पोलीसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणून केली आरोपीना केली तात्काळ अटक

प्रतिनिधी माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे खांडज ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीत काल दिनांक 07/05/2025 रोजी स. 07.00 वा.चे सुमारास शेतविहिरीत एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असले बाबतची माहीती स्थानिकांमार्फत गावचे पोलीस पाटील श्री. मुनेश राऊत यांना मिळाल्याने त्यांनी सदरची खबर माळेगाव पोलीस ठाणे येथे कळविलेली होती. त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी […]

Continue Reading

बारामती ! कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी बारामती कृषी अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

प्रतिनिधी – फिरोज भालदार महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास सोमवार दिनांक ५ मे पासून सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. कृषि विभाग कृषि सहाय्यक यांचे प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना धरणे आंदोलन बारामती जि. पुणे दिनांक ७ मे २०२५ बुधवार आंदोलनाचा […]

Continue Reading

पुण्यातील मटका अड्ड्यावर कारवाई, कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा मटका अड्डा; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी जुगार, मटका अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. गृहविभागाने आठ दिवसांत ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल […]

Continue Reading