मु.सा. काकडे महाविद्यालयात ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मु.सा काकडे महाविद्यालयात योग प्रशिक्षक सुधीर साळवे यांचे व्व्याख्यान आणि योग प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.श्री.साळवे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले व सप्रत्यक्षिक योगाचे प्रकार करून दाखवले.महाविद्यलयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विधार्थी उपस्थित होते .या प्रसंगी संस्थेचे सचिव सतीश लकडे सर्व विभागांचे उपप्राचार्य व विभाग प्रमुख […]

Continue Reading

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे विद्यालयाचा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

प्रतिनिधी. दि.२१ जून विद्यालयाचा वर्धापन दिन.निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुत चे अध्यक्ष, मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. यांनी निंबुत पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडू नये यासाठी २१ जून १९९९ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत ची स्थापना केली व खऱ्या अर्थाने निंबुत परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका […]

Continue Reading

निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वछता संपन्न…

. प्रतिनिधी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी २० जून २०२५ रोजी दोन्ही पालख्या पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे रवाना झाल्या. या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जसजशा पालख्या पुढे सरकत […]

Continue Reading

निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वछता संपन्न…

प्रतिनिधी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी २० जून २०२५ रोजी दोन्ही पालख्या पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे रवाना झाल्या. या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.जसजशा पालख्या पुढे सरकत होत्या […]

Continue Reading