सहसंपादक- अक्षय थोरात
आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवमुख्मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, सद्यस्थिमुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, सद्यस्थितीत आळंदी शहरात प्रवेश करणे अजिबात सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ते ज्या ठिकाणी आहेत, तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.र आळंदीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी नगरपरिषदेने जाहीर सूचना जारी करत भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे.यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, सद्यस्थितीत आळंदी शहरात प्रवेश करणे अजिबात सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ते ज्या ठिकाणी आहेत, तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.र आळंदीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी नगरपरिषदेने जाहीर सूचना जारी करत भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे.तीत आळंदी शहरात प्रवेश करणे अजिबात सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ते ज्या ठिकाणी आहेत, तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.र आळंदीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी नगरपरिषदेने जाहीर सूचना जारी करत भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे.यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, सद्यस्थितीत आळंदी शहरात प्रवेश करणे अजिबात सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ते ज्या ठिकाणी आहेत, तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.र आळंदीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी नगरपरिषदेने जाहीर सूचना जारी करत भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, सद्यस्थितीत आळंदी शहरात प्रवेश करणे अजिबात सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी धोका पत्करून पुढे न येता, सध्या ते ज्या ठिकाणी आहेत, तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.
प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना:
• अफवांवर विश्वास ठेवू नका: नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विसंबून राहावे.
• नदीपात्राकडे जाणे टाळा: नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे पूर्णपणे टाळावे.
• प्रशासनाला सहकार्य करा: पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
”भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.”
— माधव खांडेकर (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)












