मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु.सा काकडे महाविद्यालयाला बारामती तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 19, 2026 1 मिनिट वाचन 3,509 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर, महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत बारामती तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा अजयश्री मल्टीपर्पज हॉल मुरुम येथे संपन्न झाल्या

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी यश संपादन करून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडू विद्यार्थी खालील प्रमाणे.

१) सार्थक शरद जगदाळे (११वी विज्ञान १९ वर्ष वयोगट ७४किलो वजन गट प्रथम क्रमांक)

२) सुजल अंकुश कराडे (१२वी कला १९ वर्ष वयोगट ६१किलो प्रथम क्रमांक)

३) अनुष्क साधू पालवे

(११वी व्यवसाय अभ्यासक्रम

१९ वर्ष वयोगट ६५किलो वजन गट प्रथम क्रमांक)

४) श्रवण सचिन माने

(११वी विज्ञान १९ वर्ष वयोगट ७९किलो वजन गट प्रथम क्रमांक)

५) संग्राम गणेश गोंजारी

(१२वी व्यवसाय अभ्यासक्रम१९ वर्ष वयोगट १२५किलो वजन गट प्रथम क्रमांक)

६)भंडलकर

कुणाल सोमनाथ (१२वी कला५७किलो द्वितीय क्रमांक)

७) महेश बजरंग खडके (१२वी कला ५७किलो वजनगट व्यवसाय अभ्यासक्रम प्रथम क्रमांक)

८)धनराज निलेश मदने (१२वी कला१९ वर्ष वयोगट ६१किलो वजन गट) द्वितीय क्रमांक

९) शिंदे शिक्षण नवनाथ

(१२वी

 वाणिज्य१९ वर्ष वयोगट ७०किलो वजन गट प्रथम क्रमांक)

१०) वेदांत संतोष गाढवे १९ वर्ष वयोगट (११वी व्यवसाय अभ्यासक्रम द्वितीय क्रमांक)

११)अनिकेत सचिन आटोळे (११वी व्यवसाय अभ्यासक्रम १७वर्ष वयोगट प्रथम क्रमांक)

१२) कौस्तुभ सोमनाथ भंडलकर

(११वी व्यवसाय अभ्यासक्रम १९वर्ष वयोगट ४८किलो वजन गट प्रथम क्रमांक)

१३) वेदांत तानाजी ठोंबरे

(११वी व्यवसाय अभ्यासक्रम १७वर्ष वयोगट ५५किलो वजन गट द्वितीय क्रमांक)

१४) मयूर ठोंबरे

(११वी कला १९वर्ष वयोगट ५५किलो वजन गट प्रथम क्रमांक )

१५) शिवराज जयकुमार भोसले

(१२वी वाणिज्य १९ वर्षे वयोगट ६०किलो वजन गट प्रथम क्रमांक)

 यशस्वी खेळाडूंना प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख