मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

श्रेणी

क्राईम

क्राईम

आठवडी बाजारात निर्घृण हत्याकांड… चुलत भावावर कुऱ्हाडीने थेट…

प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका मागील आठवड्यापासून केस गळतीच्या अनामिक आजाराने त्रस्त असतानाच आज भरदिवसा आठवडी बाजारात एकाची…

mnewsmarathi 2 years
क्राईम

खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

प्रतिनिधी अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर…

mnewsmarathi 2 years
क्राईम

महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

प्रतिनिधी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.…

mnewsmarathi 2 years
क्राईम

पुणे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन महिला वकिलावर गुन्हा

प्रतिनिधी अनैतिक सबंधातून एका व्यावसायिकाने पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. व्यावसायिकाला आत्महत्येस…

mnewsmarathi 2 years
क्राईम

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड

प्रतिनिधी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून…

mnewsmarathi 2 years
क्राईम

कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ…

mnewsmarathi 2 years
क्राईम

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना

प्रतिनिधी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

mnewsmarathi 2 years
क्राईम

गाडीचा धक्का लागला म्हणून खून

प्रतिनिधी रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना…

mnewsmarathi 2 years
क्राईम

मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

प्रतिनिधी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर…

mnewsmarathi 2 years
क्राईम

पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले,तर सहा जण जखमी

प्रतिनिधी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.या तीन मृतांमध्ये 22 वर्षाचा…

mnewsmarathi 2 years