मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

श्रेणी

क्राईम

क्राईम

विश्रांतवाडी पोलिस ठाण्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

प्रतिनिधी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आणि हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर व…

mnewsmarathi 4 weeks
क्राईम

चार वर्षांपासून फरार असलेला खूनाचा आणि मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी युनिट ४ कडून जेरबंद

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मोठी कारवाई करत, गेल्या चार वर्षांपासून खूनाच्या व मोक्का…

mnewsmarathi 1 month
क्राईम

प्रेमसंबंधाच्या तणावातून बारामतीत १९ वर्षीय तरुणाने जीवन संपविले

प्रतिनिधी  शहरातील सूर्यनगरी परिसरात प्रेमसंबंधाच्या तणावातून १९ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना घडली. अविष्कार अमोल…

mnewsmarathi 1 month
क्राईम

मंगळदोष दूर करण्याच्या नावाखाली विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

प्रतिनिधी  अंधश्रद्धेच्या नावाखाली २९ वर्षीय विवाहित महिलेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे. पतीला मंगळदोष…

mnewsmarathi 1 month
क्राईम

वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक; जबरी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या तब्बल १० गुन्ह्यांचा तपास अगदी कमी…

mnewsmarathi 1 month
क्राईम

चेन स्नॅचिंगचे २ गुन्हे उघड; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

प्रतिनिधी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी धडक कारवाई करत मांजरी व चंदननगर…

mnewsmarathi 1 month
क्राईम

शाळा-महाविद्यालय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर चार ठिकाणी कायदेशीर कारवाई; तंबाखूजन्य पदार्थ जप्त.

प्रतिनिधी – फिरोज भालदार शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये तसेच विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत…

mnewsmarathi 1 month
क्राईम

यवत पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० जिवंत काडतुसे जप्त.

प्रतिनिधी – फिरोज भालदार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून…

mnewsmarathi 1 month
क्राईम

वाघोलीत गोदामाचे शटर उचकटून घरफोडी; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने केली ३ जणांना बेड्या, २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामाचे शटर उचकटून सिगारेट बॉक्स चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या दरोडा व…

mnewsmarathi 2 months
क्राईम

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ०४ सराईत गुन्हेगारांवर मकोका कायद्यान्वये कारवाई!

प्रतिनिधी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगार टोळीवर ‘मकोका’ (मोक्का) कायद्यान्वये कठोर…

mnewsmarathi 2 months