राजकीय
सामाजिक विषय आणि समाज घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान एक कोटी करणार
प्रतिनिधी *समाज घडविणाऱ्या महान व्यक्तीं व सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी धोरण तयार करणार* *अमृतमहोत्सवी वर्षात महान व्यक्तींवरील मालिकांनाही अनुदान…
