मु.सा. काकडे महाविद्यालय वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्राचा विद्यार्थी साजिद सय्यद यांचे सीए परीक्षेत यश.
प्रतिनिधी. गुरुवार दि. २ जानेवारी २०२५(सोमेश्वर नगर): येथील मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगरच्या वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्राचा विद्यार्थी साजिद नजमुद्दिन सय्यद याने भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेची सनदी लेखापाल (सी.ए.) ही पदवी प्राप्त केली असून नुकत्याच जाहीर झालेल्या संस्थेच्या निकालामध्ये त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. अत्यंत कठीण अभ्यास […]
Continue Reading