काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शक्ती अभियान पथकाचे मार्गदर्शन*

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अंतर्गत शक्ती अभियान पथकाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पवयीन मुलांकडून कळत नकळत होत असलेल्या गुन्ह्याविषयी सखोल मार्गदर्शन, या पथकातील सदस्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती कदम मॅडम यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शना नुसार या पथकाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीतून गुन्हा […]

Continue Reading

बारामती! आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 233 व्या जयंतीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षिस वितरण आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले. सदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन या शाळेतील ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . यामधून […]

Continue Reading