श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा…
प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात रविवार दि.२६ जाने.२०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. साहेबराव दादा सोसायटी, निंबुत ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय दवाखाना येथील ध्वजारोहण करून विद्यार्थी विद्यालयाच्या प्रांगणात जमले. विद्यालयाचे ध्वजारोहण निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा.श्री. भीमराव बनसोडे सर […]
Continue Reading