कायदे महिलांच्या सुरक्षिततेसाठी मात्र त्याचा दुरुपयोग होता कामा नये ॲड. सुप्रिया विशाल बर्गे.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजे पूल पोलीस ठाणे व शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,करंजे. तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे अ‍ॅण्ड विशाल विजय कुमार बर्गे यांनी नवीन फौजदारी कायदा(BNS, BNSS, BSB) व पोलिसांचे अधिकार या बाबत माहिती दिली. तसेच अँड सुप्रिया विशाल बर्गे यांनी तरुणींना ‘पोस्को कायदा’ बद्दल मार्गदर्शन तारीख […]

Continue Reading

करंजे येथे ‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ पर्व चौथे उत्साहात संपन्न. बारा संघांचा समावेश ; प्रथम क्रमांक श्रीनाथ टायगर वडगाव यांनी पटकावला.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर-ग्रामीण भागातल्या युवक तरुणांना खेळण्याचे एक व्यासपीठ मिळावं सध्याची तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये आरोग्यदायी राहावी म्हणून सोमेश्वर परिसरातील युवकांच्या संकल्पनेतून सोमेश्वरनगर करंजे येथे गलांडे पाटील मैदान तयार केले याचा फायदा सर्वांनाच होत आहे.. या ठिकाणी आठवड्यातील रविवार सुट्टी दिवशी मोठे क्रिकेट सामने भरतात यामध्ये बारामती तालुक्यातील स्पर्धक खेळाडू येथे येत असतात. दरवर्षीप्रमाणे बारामती […]

Continue Reading

सोनगाव येथील कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचा आराखडा करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.२: सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करा, सोनगाव येथे शनिवारी (दि.१) प्रस्तावित नवीन पूल आणि दशक्रिया घाटाच्या पाहणीवेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. […]

Continue Reading