जगातील सर्वात खडतर महा मॅरेथॉन( साऊथ आफ्रिका येथे ) यशस्वीरित्या पार केल्याबद्दल सुजित काकडे यांचा निंबूत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

प्रतिनिधी. जगातील सर्वात खडतर अशी मानली जाणारी महा मॅरेथॉन स्पर्धा साऊथ आफ्रिका येथे पार पडते या स्पर्धेमध्ये जवळपास 90 किलोमीटरचे अंतर पार पाडायचे असते. या स्पर्धेसाठी सुजित काकडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अथक प्रयत्न परिश्रम घेतले होते मागील झालेल्या आठवड्यामध्ये त्यांनी 90 किलोमीटरचे अंतर नऊ तास 43 मिनिटांमध्ये पार करीत यशाला गवसणी घातली त्याबद्दल नींबूत […]

Continue Reading

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न…

बारामती तालुका प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात दि. १६ जून २०२५ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला आहे ,अशा विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे व निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. भिमराव बनसोडे सर यांनी नवीन पाठ्यपुस्तके देऊन केले. मा.श्री.अशोकतात्या […]

Continue Reading

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

सोमेश्वरनगर – प्रतिनिधी आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. राज्यभरातील शाळा सोमवार दि. १६ जून रोजी सुरू झाल्या आहेत. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे आंबी बुद्रुक, आंबी खुर्द व माळवाडी येथून अनेक विद्यार्थी दाखल झाले. यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत […]

Continue Reading