मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 27 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

संविधान दिन साजरा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकांची गैरहजेरी?

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 27, 2022 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक मधुकर बनसोडे.

दिनांक २६-११ -2022 रोजी शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे अनुपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाली? काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी संविधान दिन साजरा केला. जे ग्रामसेवक संविधान दिन साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत अशा ग्रामसेवकांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे वरिष्ठ कार्यालयाकडून चुकीच्या चाललेल्या या पद्धतीची दखल घेतली जाणार का. का आजही हे अनुपस्थित असलेले ग्रामसेवक महापुरुषांमध्ये भेदभाव करतात का? प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यास संविधान दिन साजरा केलेले फोटो पाठवणे बंधनकारक असते? असे फोटो आल्यानंतर ज्या फोटोमध्ये ग्रामसेवक नसतील आशा ग्रामसेवकांवरती वरिष्ठ कार्यालयाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख